श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट मु.पो. गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे या ट्रस्टच्या यात्री निवास इमारत भाग नं. १ व २ मधील कॅन्टींग चालवण्यासाठी अनुभवी केटरर्सकडून निविदा मागवीत आहोत. तरी इच्छुक केटरर्सने आपली निविदा अर्ज संस्थेच्या कार्यालयात रविवार दिनांक २७/०६/२०२१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत समक्ष सीलबंद पाकिटात आणून द्यावेत.
