Skip to content
Home » श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेश महायागचे आयोजन

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेश महायागचे आयोजन

  • by

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेश महायागचे आयोजनः
रविवार दि.०३ सप्टेंबर २०२३ रोजी श्रावण मास व संकष्टी चतुर्थी निमित्त भाविक भक्तांचे सुख, समृद्धी, शांतता, कौटुंबिक स्वास्थ्य, इच्छापूर्ती, विद्याप्राप्ती, यशप्राप्ती, कार्य सफलता व विघ्न नाशाकरिता श्री गणेश महायागचे आयोजन करण्यात आलेले आहे. याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा देवस्थान मार्फत पुरविला जाणार आहेत. तरी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिणार्‍या भाविक भक्तांनी देवस्थान ट्रस्टचे कार्यालयाशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी, ही विनंती.