Skip to content
Home » Felicitation of Sanjay Ramdas Dhekane

श्री. संजय रामदास ढेकणे यांचा सत्कार

  • by
Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak Sanjay

Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak Sanjay

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री. दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्ते श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. संजय रामदास ढेकणे यांचा सत्कार करण्यात आला.