Skip to content
Home » श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रम

श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रम

  • by

शनिवार दि. ७/०९/२०२४ रोजी भाद्रपद श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. तरी भाविक भक्तांनी सदरचे धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. ही विनंती.