रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी संकष्टी चतुर्थी व आश्विन मास निमित्त “श्री गणेश अंबिका महायाग” चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक भाविक भक्तांनी सदरचे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता संपर्क करावा, ही नम्र विनंती.
संपर्क क्रमांक – ८६०००७३९२५ / ९८८१०५८६६५