Skip to content
Home » श्री शिव गणेश कृपा महायाग

श्री शिव गणेश कृपा महायाग

  • by

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र लेण्याद्री, आयोजित

अंगारकी चतुर्थी व श्रावण मास निमित्त

“श्री शिव गणेश कृपा महायाग”

मंगळवार दि. १२/०८/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता या शुभमुहूर्तावर आयोजित केला आहे.

हा गणेश याग केल्याने भाविक भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. श्री गणपतीची आराधना करण्याचा एक प्रकार म्हणजे गणेश यज्ञ यालाच गणेश याग असेही म्हणतात. गणेश याग ही भगवान गणेशाची मुख्य पूजा आणि उपासना आहे.

आपणास या “गणेश महायाग” मध्ये सहभागी होता येईल, याकरीता आपण आम्हाला श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा.
संपर्क : ८६०००७३९२५ / ९८८१०५८६६५

*आपले नम्र*
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट,
श्री क्षेत्र लेण्याद्री.