Skip to content
Home » रक्तदान शिबिर दि.२५-२६ डिसेंबर २०२२

रक्तदान शिबिर दि.२५-२६ डिसेंबर २०२२

  • by

 

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव व आधार रक्तपेढी, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२४ व रविवार दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. शिबीराचे स्थळ – श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यात्रिनिवास भाग नं.१,गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे.