Skip to content
Home » August 15, 2023 Independence Day Program Schedule

१५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिन कार्यक्रम पत्रिका

  • by

१५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिन कार्यक्रम पत्रिका

🇮🇳 ध्वजारोहण कार्यक्रम
वेळ :- सकाळी ०७:१५ वा.
स्थळ :- यात्री निवास भाग – २

🇮🇳 शालेय विद्यार्थी गुणगौरव, शालेय साहित्य, गणवेश व वृक्षरोपे वाटप
वेळ :- सकाळी ०९:०० वा.
स्थळ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोळेगाव

🇮🇳 वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम
वेळ :- सायंकाळी ०५:०० वा.
स्थळ :- यात्री निवास भाग-२ जवळ लेण्याद्री रोड

🇮🇳 माजी सैनिकांचे शुभहस्ते श्रींची महाआरती
वेळ :- सायंकाळी ०६:०० वा.
स्थळ :- लेण्याद्री गणपती मंदिर

🇮🇳 माजी सैनिकांचा सन्मान सोहळा
वेळ :- सायंकाळी ०७:०० वा.
स्थळ :- यात्री निवास भाग – १

आपले नम्र
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव.