श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी दुसऱ्या दिवसाची ह.भ.प. रोहिणीताई परांजपे-माने यांची रात्री 7 ते 9 हरीकिर्तन सेवा संपन्न झाली. याचा सर्व भाविक भक्तानी लाभ घेतला.