श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीला फुलांची आकर्षक आरास
रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा… Read More »श्री क्षेत्र लेण्याद्रि येथे श्री गिरीजात्मज गणपतीला फुलांची आकर्षक आरास