Skip to content
Home » अखंड हरिनाम सप्ताह : प्रथम दिवस

अखंड हरिनाम सप्ताह : प्रथम दिवस

  • by

अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता विना पुजन करुन अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला. यानिमित्ताने बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी प्रथम दिवसाची ह.भ.प. सुनिल महाराज पवार यांची रात्री 7 ते 9 हरीकिर्तन सेवा संपन्न झाली. याचा सर्व भाविक भक्तानी लाभ घेतला.