Skip to content
Home » त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त श्री गणेश पंचायतन महायाग

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त श्री गणेश पंचायतन महायाग

  • by

अष्टविनायक क्षेत्र
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे आयोजित

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त

“श्री गणेश पंचायतन महायाग”

मंगळवार दि. २४/११/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता या शुभमुहूर्तावर आयोजित केला आहे.

आपणास या “श्री गणेश पंचायतन महायाग” मध्ये सहभागी होता येईल, याकरीता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा.
संपर्क : ८६०००७३९२५ / ९८८१०५८६६५

आपले नम्र
अष्टविनायक क्षेत्र
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट,गोळेगाव,
ता.जुन्नर, जि.पुणे.