Skip to content
Home » श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेश जन्मोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गणेश जन्मोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

  • by

भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट,गोळेगावचे वतीने बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश जन्मोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.