Skip to content
Home » अंगारकी चतुर्थी निमित्त “श्री गणेश महायाग”

अंगारकी चतुर्थी निमित्त “श्री गणेश महायाग”

  • by

अष्टविनायक क्षेत्र
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे आयोजित

अंगारकी चतुर्थी निमित्त

“श्री गणेश महायाग”

मंगळवार दि. ०५/०५/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता या शुभमुहूर्तावर आयोजित केला आहे.

आपणास या “गणेश महायाग” मध्ये सहभागी होता येईल, याकरीता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा.
संपर्क : ८६०००७३९२५ / ९८८१०५८६६५

आपले नम्र
अष्टविनायक क्षेत्र
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट,गोळेगाव,
ता.जुन्नर, जि.पुणे.